SEBI भरती 2025

SEBI भरती 2025 | SEBI Assistant Manager (Grade A) 110 पदांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज सुरू 30 ऑक्टोबरपासून

Spread the love

SEBI भरती 2025 – सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) येथे असिस्टंट मॅनेजर (Grade A) या विविध विभागांमध्ये एकूण 110 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, शैक्षणिक पात्रता व पदांनुसार विविध पदव्यांची आवश्यकता आहे. निवड प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून पगार श्रेणी ₹62,500 ते ₹1,26,100 पर्यंत असेल.

संस्था: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (Grade A)
एकूण जागा: 110
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्जाची सुरुवात: 🗓️ 30 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: लवकरच जाहीर होईल

पदांचे तपशील

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 असिस्टंट मॅनेजर (General) 56
2 असिस्टंट मॅनेजर (Legal) 20
3 असिस्टंट मॅनेजर (Information Technology) 22
4 असिस्टंट मॅनेजर (Research) 04
5 असिस्टंट मॅनेजर (Official Language) 03
6 असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) 02
7 असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) 03
एकूण 110

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 (General):
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा
किंवा LLB / इंजिनिअरिंग पदवी / CA / CFA / CS / CWA

पद क्र.2 (Legal): विधी पदवी (LLB)

पद क्र.3 (IT):
इंजिनिअरिंग पदवी (कोणत्याही शाखेतील)
किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (Computer Science / IT / Computer Application)

पद क्र.4 (Research):
पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा (Economics / Commerce / Business Administration / Econometrics / Quantitative Economics / Financial Economics / Mathematical Economics / Business Economics / Agricultural Economics / Industrial Economics / Business Analytics)

पद क्र.5 (Official Language):
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
किंवा पदवी स्तरावर हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी

पद क्र.6 (Electrical): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.7 (Civil): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा (30 सप्टेंबर 2025 रोजी)

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे

  • OBC: 3 वर्षे सूट

  • SC/ST: 5 वर्षे सूट

पगार श्रेणी: ₹62,500/- ते ₹1,26,100/-

परीक्षा फी:

  • General / OBC / EWS: ₹1118/-

  • SC / ST / PWD: ₹118/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्वाच्या लिंक : SEBI भरती 2025

Short Notification Click Here
जाहिरात (PDF) Available Soon
Online अर्ज [Starting: 30 ऑक्टोबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top