SBI (भारतीय स्टेट बँक) मध्ये विविध जागांची एकूण 35 भरती
सिस्टम ऑफिसर – 07
एक्झिक्युटिव – 17
सिनियर एक्झिक्युटिव – 10
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव – 1
एकूण 35 जागा.
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02/04/08/10 वर्षे अनुभव
2. पद क्र.2: (i) B.E/B.Tech ( कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech / M.Sc (कॉम्प्युटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव
3. पद क्र.3: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 04 वर्षे अनुभव
4. पद क्र.4: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech / M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 08 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 32/35/38 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा