महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिकांमध्ये ४० हजार रिक्त पदे भरणार, सरकारची घोषणा
देश-विदेशातील कंपन्यांमधून नोकर कपातीच्या बातम्या येत असताना राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये रिक्त असलेल्या...