MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण ८१ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा

सहायक रसायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक संचालक, उप संचालक आणि पोलिस उपाधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त पदाच्या जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles