नोकरीची सुवर्णसंधी..! महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 17 जानेवारी 2023 पर्यंत करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा – 18

या पदांसाठी भरती

जनरल मॅनेजर
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
व्यवस्थापक
असिस्टंट मॅनेजर
डेपो कंट्रोलर
स्टेशन कंट्रोलर
कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

जनरल मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/B.E./ B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेपो कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेशन कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

भरतीची अधिसूचना पहा 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles