महाराष्ट्र वन विभागमध्ये या पदासाठी निघाली भरती

वन विभाग गडचिरोली येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२३ आहे.

पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) : ०१ जागा

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह.- गडचिरोली जिल्हा – गडचिरोली – ४४२६०५.

निवड प्रक्रिया – मुलाखती

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२३

E-Mail ID : dycfgadchiroli2014@gmail.com

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles