कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पुणे येथे भरती होणार आहे. त्यानुसार या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
या पदांसाठी होणार भरती
शाखाधिकारी – 04 पदे
अधिकारी/सब अकौटंट – 06 पदे
लेखनिक – 06 पदे
शिपाई/ ड्रायव्हर – 05 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रात –
शाखाधिकारी – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate
अधिकारी/सब अकौटंट – Graduate (Job Notification)
MS-CIT / Equivalent Certificate
लेखनिक – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate
शिपाई/ ड्रायव्हर – 10th pass
Knowledge of Marathi, English, Hindi Language
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा E-Mail ID – kopbankassorecruitpm@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; 1458/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नियम व अटी – CLICK
नमुना चाचणी पेपर – CLICK