भारतीय डाक विभाग सांगली येथे भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ०६ जानेवारी २०२३ रोजी मुलखतीसाठी हजर रहावे.
या पदासाठी होणार भरती?
१) एजंट
पात्रता :
०१) अर्जदाराने केंद्र / राज्य सरकारव्दारे मान्यताप्राप्त बोर्डाव्दारे घेतलेली १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ०२) विमा उत्पादने विकण्याचा अनुभव, संगणकाचे तसेच स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : १८ वर्षे ते ५० वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली – ४१६४१६.
अधिसूचना (Notification) : येथे क्लिक करा