केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023 (11:55 PM) पूर्वी करावा
या पदांसाठी होणार भरती?
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) -१४३ पदे
हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद) -१३१५ पदे
आवश्यक पात्रता :
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) – ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी).
हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद) – ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि.
वयाची अट : २५ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
अधिसूचना : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा