कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२३ पूर्वी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
रिक्त पदे : ४७
या पदांसाठी होणार भरती?
१) निवासी वैद्यकीय अधिकारी / Resident Medical Officer ०१
२) हिंदी अनुवादक / Hindi Translator ०१
३) कर्मचारी परिचारिका / Staff Nurse ०५
४) क्ष-किरण तंत्रज्ञ / X-ray Technician ०१
५) फार्मसी अधिकारी / Pharmacy Officer ०१
६) सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन / Surveyor cum Draftsman ०१
७) उपनिरीक्षक / Sub Overseer ०१
८) कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर / Junior Clerk cum Compounder ०१
९) पेंटर / Painter ०१
१०) सुतार / Carpenter ०१
११) प्लंबर / Plumber ०१
१२) मेसन / Mason ०१
१३) ड्रेसर / Dresser ०१
१४) माळी / Mali ०२
१५) वॉर्ड अय्या / Ward Ayah ०२
१६) वॉर्ड बॉय / Ward Boy ०४
१७) वॉचमन / Watchman ०१
१८) सॅनिटरी निरीक्षक / Sanitary Inspector ०१
१९) सफाई कर्मचारी / Safaikarmchari २०
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
नोकरी ठिकाण – देहूरोड, पुणे
वयोमर्यादा –
निवासी वैद्यकीय अधिकारी – 23 ते 35 वर्षे
इतर पदे – 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
UR /EWS / OBC/ EWS – रु.700/-
महिला / SC / ST / PH / ट्रान्सजेंडर/ माजी सेवा पुरुष / विभागीय उमेदवार – रु.350/–
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Executive Officer, Office Of The Dehuroad Cantonment Board, Near Dehu Road Railway Station, Dehuroad Pune – 412101 (Maharashtra).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023