बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ‘या’ पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवारांनी २७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करावा, अर्ज ऑफलाईन करायचा आहे.

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता : ०१) एमडी / एमएस / डीएनबी पदवी ०२) डीएम / डीएनबी सुपर स्पेशालिटी (मेडिकल ऑन्कोलॉजी) ०३) ०१ वर्षे अनुभव ०४) MS-CIT प्रमाणपत्र

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
वेतनश्रेणी : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

अधिसूचना १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा

अधिसूचना २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles