भारतीय तटरक्षक दलात 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

भारतीय तटरक्षक दलात (ICG) असिस्टंट कमांडंट (AC) होण्याची चांगली संधी आहे. यासाठी भारतीय तटरक्षक दलाने या पदांसाठी उमेदवारांना आमंत्रित केले आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 25 जानेवारी 2023 पासून joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण: 71 जागा

ही पदे भरण्यात येणार?
१) जनरल ड्यूटी (जीडी) / General Duty (GD) 40
२) कमर्शियल पायलट लायसन्स (एसएसए) / Commercial Pilot Licence (SSA) 10
३) टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical) 06
४) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics) 14
५) लॉ एन्ट्री / Law Entry 01

शैक्षणिक पात्रता :
जनरल ड्यूटी (जीडी) – 01) 60% गुणांसह पदवीधर 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट लायसन्स (एसएसए)- 01) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 02) CPL (व्यावसायिक पायलट परवाना) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल) – 01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – 01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2001 दरम्यान.
लॉ एन्ट्री – 60% गुणांसह एलएलबी

वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी: सर्वसाधारण / OBC / EWS उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 250/- भरावे लागतील तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

जाहिरात पहा : PDF

Apply Online अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles