इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) मार्फत कनिष्ठ सहाय्यक टंकलेखक (JAT) या पदांसाठी भरती निघाली असणं त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांनी nta.ac.in आणि recruitment.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
पदसंख्या : २००
आवश्यक तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 22 मार्च
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल
भरले जाणारे पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)
आवश्यक पात्रता:
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून 12 वी इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट या वेगाने संगणकावर उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
निवड अशी होईल :
IGNOU मध्ये कनिष्ठ सहाय्यक टाइपिस्टच्या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड इग्नू भरती परीक्षेच्या आधारे केली जाईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पहा.
तुम्हाला किती पगार मिळेल?
कनिष्ठ सहाय्यक टंकलेखक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 19900-63200 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.