MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

पिंपरी-चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३८६ जागा

पिंपरी-चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३८६ जागा.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या       उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत आहेत.

  • विविध पदांच्या एकूण ३८६ जागा
    अतिरिक्त कायदा सल्लागार,
  • अधीक्षक.
  • उद्यान निरीक्षक.
  • हॉर्टीकल्चर सुपरवायझर.
  • कोर्ट लिपिक.
  • अॅनिमल किपर.
  • समाजसेवक.
  • स्थापत्य अभियांत्रिकी.
  • सहाय्यक.
  • लिपिक.
  • विधी अधिकारी.
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी.
  • विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष).
  • सहाय्यक उद्यान.
  • आरोग्य निरीक्षक.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या जागा .

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पासून दिनांक ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Hot this week

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

Topics

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 09

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 09 MPSC offers an online...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img