सामान्य ज्ञान सराव प्रश्न ०१ 

सामान्य ज्ञान सराव प्रश्न ०१

सामान्य ज्ञान सराव प्रश्न ०१ 

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या विभागामध्ये देश-विदेश, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, अर्थव्यवस्था, आणि विविध क्षेत्रांतील मूलभूत माहिती विचारली जाते. योग्य तयारीसाठी नियमित सराव हा आवश्यक आहे.

सामान्य ज्ञान सराव प्रश्न ०१” या संचामध्ये आपण निवडक आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. हे प्रश्न MPSC, UPSC, तलाठी, पोलीस भरती, तसेच इतर राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सामान्य ज्ञान हा अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विभागात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर देश-विदेशातील राजकारण, इतिहास, विज्ञान-तंत्रज्ञान, चालू घडामोडी, अर्थव्यवस्था, क्रीडा, पुरस्कार, आणि विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते.

MPSC, UPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, SSC, रेल्वे, IBPS बँक परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे या विषयाचा नियमित सराव केल्यास तुमची तयारी अधिक भक्कम होईल.

 या पहिल्या प्रश्नसंचामध्ये आपण अशाच महत्त्वाच्या आणि परीक्षा दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ज्ञानाची चाचणी घ्यायला मिळेल, तसेच नवीन माहितीही आत्मसात करता येईल.

📝 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराबरोबर थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून संकल्पना स्पष्ट होतील आणि दीर्घकाळ लक्षात राहतील.

police bharti maths syllabus

पोलीस भरती सराव टेस्ट = 04 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

P ही वेगवेगळया सर्व समान आणि सम किमती अंक असलेल्या तीन अंकी संख्यांची बेरीज आहे. Q ही वेगवेगळ्या सर्व समान आणि विषममूल्य अंक असलेल्या तीन अंकी संख्यांची बेरीज आहे. Q/P ची किंमत निवडा.

2 / 20

x च्या ज्या किंमतीसाठी x²/4 +X/2 - + 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे ती निवडा.

3 / 20

25 ते 45 च्या संख्यामधील मूळ संख्यांची सरासरी किती?

4 / 20

झिनाने एका स्तंभान चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अश्या प्रकारे लिवडून तिने त्या त्रिकुटाची बेरीज केली आणि तिला 186,,206,215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झीनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा.

5 / 20

प्रत्येकी अकरा सेमी. लांबीच्या सात काठी आहेत. त्यांचे, प्रत्येकी एक सेमी. लांबीचे 77 तुकडे करण्यासाठी, त्या एकूण कितीवेळा कापाव्या लागतील? योग्य पर्याय निवडा.

6 / 20

वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत.पहिल्या कारनंतर एक स्कूटर, दुसऱ्या कारनंतर तीन स्कूटर्स........ अशा पध्दतीने वाहने उभी केलेली आहेत.ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर्स आहेत हे शोधा?

7 / 20

कोणत्याही धन पूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि एक या संखेखेरिज कोणत्याही धन संख्येने भाग जात नसेल तर तो धन पूर्णांक मूळ संख्या असते.X हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे तर (x²-1) ला......

8 / 20

B कडे C पेक्षा 5 अधिक आहेत. A जवळ B पेक्षा ₹14 अधिक आहेत. या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाण - घेवाण निवडा.

9 / 20

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघाने आपले नाव नोंदविले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघांशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील.

10 / 20

A व B यांनी X या ठिकाणापासून Y या ठिकाणापर्यंत बसने प्रवास करण्याचे ठरवले. A जवळ 10 रुपये आहेत आणि ही रक्कम दोन व्यक्तींच्या बस दरच्या 80% आहे असे A च्या लक्षात आले आले. स्वतःकडे 3 रुपये असल्याचे B ला आठळले आणि त्याने ती रक्कम A कडे सोपवली. या संदर्भात पर्यायातून योग्य विधान निवडा.

11 / 20

चोरीला गेलेल्या चार चकीचा शोध घेताना पोलिसांना तीन वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली.
अ)गाडीच्या क्रमांक चार अंकी आहे
ब) गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 भाग जातो.
क) गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थ्यानी 4 हा अंक आहे.
पर्यायी उत्तर:

12 / 20

25 जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल?

13 / 20

एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेशीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील?

14 / 20

एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवठी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होती?

15 / 20

सार्थकने 3.25 प्रति समोसाप्रमने 60 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याऐवजी ₹39 प्रति कि. ग्रॅ. प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती.

16 / 20

जर X,Y आणि Z हे चल फक्त 1,2,3,4,5,6आणि7 या किमतींचे असतील , तर X + Y +Z=12 YA समीकरणाच्या उकलींची संख्या निवडा.

17 / 20

एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील चार संघ निवडले. त्या चार संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी दोन निवडून त्यांच्यात एक सामना झाला.तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले?

18 / 20

जर n=1+X असेल व X हा चार क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल, तर सत्य विधान/ने निवडा.
अ) n ही विषमसंख्या
ब) n ही मुळसंख्या
क) n ही पूर्णवर्गसंख्या
ड) n ही समसंख्या
पर्यायी उत्तर:

19 / 20

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या.सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

20 / 20

अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

Your score is

The average score is 27%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top