महावितरण नंदुरबार मध्ये ४८ पदांची भरती | ३० सप्टेंबर २०२२ शेवटची तारीख

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd ने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 48 इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COPA पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार यांचेकडून महा डिस्कॉम भरती 2022 साठी 30 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज नोंदवू शकतात. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती 2022
वयोमर्यादा, पात्रता आणि फार्म कसा भरावा याबात पुर्ण माहिती .

एकूण : 48 जागा

Trade चे नाव :
१) इलेक्ट्रिशियन – वीजतंत्री 23
२) वायरमन – लाइनमन – 22
३) कोपा / संगणक चालक- 03

पात्रता : 12 वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा लाइनमन आणि कोपा ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान

पगार व भत्ते – नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : नंदुरबार

अर्ज – करण्याची शेवटची तारीख – 30/9/2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती 2022

ऑनलाइन नोंदणी करा –

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top