महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई अंतर्गत भरती होणार आहे. त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात आसूड या अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.
पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव – वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता –
1. कोणत्याही विद्याशाखेची पदवी.
2. स्टेनो कम पर्सनल असिस्टंट म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त.3. शासनासह संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञान. व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC).
a. 40 wpm इंग्रजी टायपिंग.
b. शॉर्टहँड स्पीड 80 wpm
c. विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 65 वर्षे
वेतनश्रेणी – रु. 35,000/-
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
जाहरित पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/dqU37