महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध | Maharashtra Technical Services Preliminary Exam 2022 Advertisement realised

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध |Maharashtra Technical Services Preliminary Exam 2022 Advertisement realised

क्रमांक : सीएमए-०४२९/सीआर-०९/२०१२/ जाहिरात व जाहिरात क्रमांक ०८७/२०१२

एकूण पदे :-378

पूर्व परीक्षा दिनांक :- 17 डिसेंबर 2022

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ३७८ पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२, शनिवार, दिनांक १७ डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्रातील एकूण सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल :

तांत्रिक सेवा‌- प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • महसूल व वन विभाग : वनक्षेत्रपाल, गट-अ (एकूण १३ पदे)
  • कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग : उप संचालक, कृषि व इतर गट-अ (एकूण ४९ पदे)
  • तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब (एकूण १०० पदे)
  • कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर गट-ब (एकूण ६५ पदे)
  • जलसंपदा विभाग : सहायक अभियंता, स्थापत्य, गट-ब, श्रेणी-२ (एकूण २०२ पदे)
  • सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट-ब श्रेणी-२ (एकूण ४९ पदे)

अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक 03/10/2022 रोजी ४.०० दिनांक 23/10/22
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक २३ ऑक्टोबर, २०१२ रोजी २३:५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलना परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची पत पेण्याचा दिनांक २० ऑक्टोबर २०१२ रोजी २३:५९
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा तम दिनांक २८ ऑक्टोबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
वेतनश्रेणी | पात्रता | वयोमर्यादा
शारीरिक मोजमापे| निवडप्रक्रिया| परीक्षेचे टप्पे
शैक्षणिक अर्हता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles