पुणे महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात निघाली असून पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. थेट मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून पदे भरली जाईपर्यंत.
एकूण : 45 पदे रिक्त
भरली जाणारे पदे :
1) प्राध्यापक 05
2) सहयोगी प्राध्यापक 09
3) सहाय्यक प्राध्यापक 18
4) ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर/सिनियर रेसिडेंट 13
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: MBBS
नोकरी ठिकाण: पुणे
थेट मुलाखत: 02 जानेवारी 2023 पासून पदे भरली जाईपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF