पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
भरण्यात येणारी पदे :
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक / Instrument Mechanical Instructor ०१
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ / Refrigeration & Air Conditioner Technician ०१
C.O.P.A प्रशिक्षक / COPA Instructor ०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक – ०१) इन्स्ट्रूमेंटेशन पदविका/ पदवी / संबंधित व्यवसायातील एनटीसी/एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ – ०१) यांत्रिकी पदविका/ पदवी. रेफ्रिजरेशन अन्ड एअर कंडीशनिंग अन्ड टेक्नीशियन व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
C.O.P.A प्रशिक्षक – ०१) संबंधित व्यवसायातील पदवी बी.ई/बी.टेक इन कॉम्प्यूटर सायन्स/ पदविका उत्तीर्ण किंवा संबंधित व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२३
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा