पिंपरी-चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३८६ जागा.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत आहेत.
- विविध पदांच्या एकूण ३८६ जागा
अतिरिक्त कायदा सल्लागार, - अधीक्षक.
- उद्यान निरीक्षक.
- हॉर्टीकल्चर सुपरवायझर.
- कोर्ट लिपिक.
- अॅनिमल किपर.
- समाजसेवक.
- स्थापत्य अभियांत्रिकी.
- सहाय्यक.
- लिपिक.
- विधी अधिकारी.
- उप मुख्य अग्निशमन अधिकारी.
- विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष).
- सहाय्यक उद्यान.
- आरोग्य निरीक्षक.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या जागा .
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पासून दिनांक ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.