न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांची भरती ; 12वी उत्तीर्णांना उत्तम संधी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अधिसूचना पाहू शकतो. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 20 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज करावा.

एकूण पदे : 243 जागा
भरण्यात येणारी पदे :
1) सायंटिफिक असिस्टंट/C -(सेफ्टी सुपरवायझर) 02
2) सायंटिफिक असिस्टंट/B-सिव्हिल 02
3) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-डिप्लोमा 59
4) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-पदवीधर 09
5) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-प्लांट ऑपरेटर 59
6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-मेंटेनर 73
7) नर्स 03
8) फार्मासिस्ट/B 01
9) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 12
10) असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 07
11) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 05
12) स्टेनो ग्रेड-1 11

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा (iv) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc
पद क्र.5: (i) 50% गुणांसह (i)12वी (PCM) उत्तीर्ण
पद क्र.6: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/वेल्डर/मशिनिस्ट/AC मेकॅनिक/टर्नर)
पद क्र.7: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग ‘A’ प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office
पद क्र.11: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office
पद क्र.12: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 05 जानेवारी 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही
जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top