भारत संचार निगम लिमिटेडने 11705 जागांवर मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO) पदे भरण्यात येतील. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
पद संख्या – 11705
पदाचे नाव – कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया – लवकरच सुरु होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल
वय मर्यादा –
किमान – 20 वर्षे
कमाल – 30 वर्षे
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 500/- (BSNL Recruitment 2023)
जाहिरात पहा – PDF