नैसर्गिक वायू कंपनी गेल इंडियाने अनेक पदांची भरती केली आहे. Gail India मध्ये एकूण 277 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे.
भरण्यात येणारी पदे :
मुख्य व्यवस्थापक (नूतनीकरणक्षम ऊर्जा)-5
वरिष्ठ अभियंता (नूतनीकरणक्षम ऊर्जा)-15
वरिष्ठ अभियंता रसायन-13
वरिष्ठ अभियंता मेकॅनिकल-53
वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल-28
वरिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेंटेशन-14
वरिष्ठ अभियंता (GAILTEL (TC/TM) – 3
वरिष्ठ अभियंता मीटरली-5
वरिष्ठ अधिकारी अग्निशमन आणि सुरक्षा-25
वरिष्ठ अधिकारी C&P – 32
वरिष्ठ अधिकारी विपणन-23
वरिष्ठ अधिकारी वित्त आणि लेखा-23
वरिष्ठ अधिकारी मानव संसाधन-24
अधिकारी सुरक्षा-14
शैक्षणिक पात्रता :
चीफ मॅनेजर रिन्युएबल एनर्जी- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान 65% गुणांसह बॅचलर पदवी आणि 12 वर्षांचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता – 65% गुण आणि एक वर्षाच्या अनुभवासह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.
वरिष्ठ अधिकारी – संबंधित क्षेत्रातील बॅचलर पदवी.
अधिकृत संकेतस्थळ
उमेदवार गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी गेल इंडिया भर्ती अधिसूचना तपासावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF